CTET, TET, DEGREE किंवा इतर कोणतीही Exam पास झाले का ? मग आपली SERVICE UPDATE करा / सेवापुस्तिकेत नोंद घेण्यासाठी DOCUMENTS WORD FORMAT


हे महत्त्वाचे Word Format Documents विशेषतः शिक्षक व शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. CTET, TET किंवा इतर कोणतीही Exam / Course / Diploma / Degree पास केल्यानंतर ते सर्व्हिस बुकमध्ये नोंद ( Service Book Entry)
-- --
 करण्यासाठी विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते.
ही सर्व अधिकृत नमुना कागदपत्रे (Permission Documents) आपण या Blogger वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करू शकता.    

    💥सोपी पद्धत .......
* एक एक करून DOWNLOAD करा   (एकूण 3 आहेत )
* चांगला आवडता FONT घ्या.
* आपली माहिती टाका, चेक करा आणि प्रिंट करा.

1.       FRONT PAGE                 DOWNLOAD

       (फाईल वर चीपकवण्या साठी)


2.       कर्मचारी अर्ज.                 DOWNLOAD

-- --

3.       मुख्याध्यापक यांचे अर्ज       DOWNLOAD

(लेटर हेड वर )


तसेच महत्त्वाचे Word Format Documents विशेषतः शिक्षक व शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त WORD format खालील आहेत.

No comments:

Post a Comment

आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।