शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) साठी पूर्व परवानगी साठी लागणारे नमुने व अर्ज.
#ctetform #tetapplication #teacherabilitytest #bmcforms #mcgmapplications #permissionLettter #पूर्व परवनगी @सी टी ई टी
❤
❤
केंद्र सासन मार्फत होणारी शिक्षक पात्रता परीक्षा CTET देण्याअगोदर आपल्या शिक्षण विभागाकडून पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे . त्यासाठी लागणारी format व अर्ज येथून डाऊनलोड करता येते. सर्व format A4 मध्ये WORD FILE मध्ये सेट आहे. डाऊनलोड करा, आपली माहिती टाका आणि शाखेमध्ये सबमिट करा.
एक-एक करून DOWNLOAD करा 👇
१ : अनुकर्मणिका DOWNLOAD
३ : नमुना (FORMAT) DOWNLOAD
एक चांगला FONT घ्या, १, २, ३, ला एडीट करून आपली माहिती लिहा, प्रिंट काढा आणि अनुक्रमणिका प्रमाणे कागदपत्रे लावा. बस्स झाले.
MORE IMPORTANT POST 👇
💜
💜

No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।