माझा आवडता पक्षी मोर
मला सुंदर दिसणारे
पक्षी खूप आवडतात. पण मोर माझा सर्वात जास्त आवडणारा पक्षी आहे. मोर सर्वात सुंदर पक्षी आहे.
त्याला एकदा
बहितले कि बह्तच
राहाव असे वाटते, म्हणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.
मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते
ती लहानपणी ची कविता "नाच रे मोरा
नाच आंब्याच्या वनात". मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हणूनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी सर्वच कलाकारांना मोर खूप आवडतो.
मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे. मोर शेत नष्ट करणारे उपद्रवी प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो.त्याला हिरव्या, निळ्या रंगबिरंगी पिसारा असतो. पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नाचतो. त्यचा तो नाच मला खूप आवडतो. मोराला पाउस खूप
आवडते. मोर जंगलात राहतो.त्याची लाल रंगाची चोच असते. त्याच्या डोक्यावर डौलदार
तुरा असतो. मोराला उडता येत नाही, तो लांब लांब ढांगा टाकतो.
मि
मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी
आहे.
Hard work is important
ReplyDelete