माझा आवडता खेळ : क्रिकेट मराठी निबंध

माझा आवडता खेळ : क्रिकेट 


माझा आवडता खेळ

        तसे तर मला सगळेच खेळ खेळायला आवडतात. परंतु माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ माझाच नाही तर माझ्या अनेक मित्राचा आहे.

        क्रिकेट माला खुप आवडते कारण यामध्ये मला खुप आनंद भेटते, क्रिकेट मध्ये मला फलंदाजी करणे आवडते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्याच्या संध्याकाळी मित्रांसोबत खेळणे हा माझ्या दिवसाचा सर्वोत्तम भाग आहे. या खेळामुळेच आम्ही सर्व मित्र एकमेकांना भेटतो.  ("आगे पढ़ें" पर क्लिक करें ) 💧


        हा खेळ खूप महत्वाचा मला वाटतो कारण, खेळाच्या माध्यमातून व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही वाढते म्हणजे तो क्रिकेट. क्रिकेट हा खेळ म्हणजे आनंद, उत्साह आणि सहनशीलता. खेळ हे आपल्याला मानसिक समस्यांवर मात करण्यास मदत करतात, जसे; चिंता, नैराश्य इ. खेळ आपले मन व्यस्त आणि सकारात्मक ठेवते आणि त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. विविध प्राणघातक आजार होण्याचा धोका दूर करण्यासाठी खेळ आपल्याला मदत करतो.

अगोदर मला हे खेळ खेळता येत नव्हते, मी खूप प्रयत्न केले. रोज सराव केले शेवटी मी आता मी चांगल्या प्रकारे फलंदाजी करायला लागलो.

"क्रिकेट अंगार है, बाकी सब भंगार है."