Showing posts with label MAHA TET. Show all posts
Showing posts with label MAHA TET. Show all posts

MAHA TET परीक्षेसाठी पूर्व परवानगी (Pre Permission) घेणे अत्यावश्यक आहे/ येथून Editable word Format डाउनलोड करा परवानगी घ्या /

महाराष्ट्र पात्रता परीक्षा (MAHA  TET)  साठी पूर्व परवानगी साठी लागणारे नमुने व अर्ज.

पूर्व परवानगी (Pre Permission) घेणे आता का अत्यावश्यक आहे?

सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी बांधवांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. अलीकडील शासन निर्णय (GR) नुसार, कोणतीही शैक्षणिक, परीक्षा, प्रशिक्षण, स्पर्धा किंवा इतर शासकीय प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी पूर्व परवानगी (Pre Permission) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक वेळा कर्मचारी ही प्रक्रिया उशिरा करतात किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा आणि योग्य वेळी योग्य प्रक्रिया पूर्ण करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाचे संदर्भ देऊन चक्क GR जीआरच काढला आहे. जी आर वाचा / DOWNLOAD ↴ 

➤ संदर्भ आणि जी आर (G R)

पूर्व परवानगी म्हणजे काय?

पूर्व परवानगी म्हणजे – तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी (उदा. महा. टी.ई.टी. परीक्षा, प्रशिक्षण, सी. इ. टी) सहभागी होण्यापूर्वी तुमच्या विभागाकडून लेखी परवानगी घेणे. ही परवानगी तुमच्या सेवा नोंदीसाठी आणि प्रशासनिक मान्यतेसाठी अत्यंत महत्वाची असते. आपण MAHA TET  आणि   CTET या दोन्ही परीक्षेची परवानगी एकत्र ही घेता येते, त्याचे ही EDITABLE format पुढे दिले आहे.

आम्ही दिलेले WORD Format तुमच्या सोयीसाठी आम्ही खाली   ↴ CLICK