बातमी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सर्वांनीच करावे. प्राथमिक शिक्षक असो किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक असो, सदर प्रशिक्षण केल्यावर त्यांना नक्की फायदा होईल. वरिष्ठवेतन श्रेणी व निवडवेतन श्रेणी स्केल लागण्यासाठी हे प्रशिक्षण करणे बंधनकारक आहे. सदर प्रशिक्षणाची नोंदणी 18 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. नोकरीला लागल्यापासून वरिष्ठ श्रेणी बारा वर्षे पूर्ण झालेले व निवड श्रेणी 24 वर्षे पूर्ण.... झालेले शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करावे. यावर्षी हे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने होणार आहे मागील वर्षी हीच परीक्षा क्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले होते. त्यासाठीच लोकमत पेपर मधून ही बातमी प्रसारित झालेली आहे. सविस्तर माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇
----
----
तसेच शासन निर्णय (GR) साठी > CLICK
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।