महत्त्वाची सूचना : वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत परिपत्रक येथे आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे किंवा 24 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांनी दिनांक 25 एप्रिल 2025 पर्यंत ONLINE नोंदणी करून घ्यावी. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव दिनांक १८/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरू करण्यात येत आहे.
तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक १८/०४/२०२५ पासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी ही विनंती. खाली लिंक दिलेली आहे 👇
---- ----
💥Online Registration Link : CLICK HERE
💥वेतन श्रेणी संबंधित शासन निर्णय : CLICK HERE
💥निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण साठी आपला रजिस्ट्रेशन कसा करावा. 👇
💥निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण साठी रजिस्ट्रेशन LINK 👇
शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध.
online registration.
💥बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण करणाऱ्या व शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांनी आपला रजिस्ट्रेशन कसा करावा. 👇
----
-----
💥 वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे सुरू करावे 👇
हे पण बघा : 👇
💥 PPT द्वारे प्रशिक्षण सुरू करण्याच्या आधी शासनाच्या या अटी जाणून घ्या 👇
💥चाचणी/मूल्यांकन कशी सोडवायची?वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे मूल्यांकन सादर करण्यासाठी अटी.
💥निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव सादर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे .
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।