- माझा आवडता त्रुतु : पावसाळा वर निबंध लिहा.
- "मुसळधार पाउस" या वर निबंध लीहा.
- वर्षा माझा आवडता ऋतु
इस प्रकार का प्रश्न अक्सर पूछा जाता है:📢
हे सर्व टेन्शन असतांना दुपारी अचानक अंधारून आले. आकाशात काळेकुट्ट ढग सर्विकडे जमा झाले. थंडी थंडी हवा सुटली. जमीनीवरील पाला,
कागद कपडे हवेत फिरू लागले. धुवाधार पाऊस पडू लागला. आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा तांडव वर्षाव सुरु झाला. आकाशात पाऊसच पाऊस होता. रस्त्यावर,
डोंगरात दरीत शेतात सर्वत्र पाण्याची लाटेच्या लाटे सुसाट वाहू लागले. एखाद्या मस्तक फिरू मुलाप्रमाणे पाऊसाचे लोंढे वाहत होते. खर सांगू का ? पाऊस आणि आम्ही एकत्र नाचत होतो. हा अनुभवच वेगळा होता.
या पूर्वी पाऊस आला की आम्ही घरातच जाऊन बसतो. पावसाचा फारच जोर असला की, दुकानाचा, हॉटेलचा आसरा घेतो . दारे खिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्री उघडतो . आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्र होतो. आम्ही पावसात घुसलो की, पाऊस आमच्यात घुसला, हे सांगणे कठीणच होते. सर्वीकडे पाऊसमय झाला होता. आता या प्रस्थितीत घरी जाण्यास अडचण निर्माण होत होते. 👇
☝
इमारतींच्या शेड्यापासून ते मुळापर्यंत पाणी निथळत होते. सर्वजण झाडाप्रमाणे निथळत होती. मी पाण्यात पूर्णपणे भिजलो होतो,
पाण्याचे थेंब अंगावरून सर सर उतरत होते. पावसाच्या त्या गार स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. हे दृश्य मनाला आनंद देत होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय होती ? आणि आता पहा . पावसाने परिस्थिती उलट केली होती ! हे गुण फक्त पावसातच आहे. पाऊस हा देवाचा अवतार आहे. म्हणूनच तेव्हा पासून म्हणतो "आय लाईक रेनी सिझन".
ये निबंध भी अवश्य पढ़ें :
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।