मी रस्ता बोलतोय / रस्त्याचे मनोगत / रस्त्याचे आत्मकथन / आत्मकथन निबंध: रस्ता / रस्ता आत्मकथन निबंध / मराठी आत्मकथन निबंध

मी रस्ता बोलतोय / रस्त्याचे मनोगत / रस्त्याचे आत्मकथन / आत्मकथन निबंध: रस्ता  aatmkathan nibandh / rasta aatmkathan nibandh/ mi rasta bolat aahe /rasta aatm kathan nibandh / aatm kathan nibandh rasta


मी रस्ता बोलत आहे (मराठी आत्मकथन निबंध) 

        हेलो ! मित्रांनो, मी रस्ता बोलत आहे, माझा आवाज एकूण घाबरू नकोस. तू चांगला मुलगा आहेस, तू मला खूप आवडतो म्हणून मी तुला माझे मनोगत संगीत इच्छितो. माझी अनेक नावे आहे रस्ता, रोड, पथ, सडक इत्यादी.  माझी अनेक वेगवेगळी रूपे आहेत


तुम्ही तर मला पाहिलेच असेल व प्रतिदिन माझा उपयोग देखील करीत आहात . आधी मी कच्च्या व मातीच्या स्वरूपात होतो. परंतु नंतर हळू हळू माझे पक्के निर्माण करण्यात आले. सिमेंट कॉन्क्रीट पासून बनवलेल्या रस्त्यांवर धूळ व माती अजिबात दिसत नाही.


तूला तर माहित आहेच की दिवसभरात माझ्यावरून अनेक प्रकारचे मोटरसायकल, कार, बस, ट्रक इत्यादी चालतात. माझ्या वरून चालणाऱ्या गाड्या, माणसे व प्राण्यांना पाहून मी दुःखी नाही आनंदीच होतो. मी पावला नुसार प्रत्येक व्यक्तीचे वय ओळखून घेतो. मी दिवसातील 24 तास लोकांची सेवा करतो. माझ्यामुळेच मनुष्य एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहचतो. माझ्यावर मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी देखील चालतात. आणि हे सर्व करतांना मला खूप आनद मिळतो.

माझे खूप महत्त्व आहे. ज्या देशात चांगले रस्ते म्हणजे तो देश प्रगतीशील आसतो.  चांगले रस्ते असले की माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लवकर पाहोचतो, वेळ वेळेची बचत होते, त्रास कमी होतो.

तुला एक सांगू पण मला एक खंत ही आहे . लोक चालतांना माझ्यावर थुंकतात,

 कचरा टाकतात त्याने मी अस्वच्छ होतो. नैतिक फायद्यासाठी मला खंदतात. तू 

सर्वांना माझ्याकडून एक संदेश दे, की मला ह्यचा त्रास होतो असे करू नका.


No comments:

Post a Comment

आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।