कादपत्रांची अनुक्रमणिका अवश्य बनवा, जेणेकरुन क्लार्कला सोप्यरित्या तपासता येईल व आपापले हि कागदपत्रे नीट लागले कि नाही ते तपासता येईल
१) १२ वर्ष सलग प्रशिक्षित अर्हताकारी सेवापुर्ण प्रमाणपत्र साक्षांकित प्रत
२) २१ दिवसांचे सेवांतर्ग प्रशिक्षण पूर्ण प्रमाणपत्र – साक्षांकित प्रत
३) मागील तीन वर्षाचे गोपनिय अहवाल – साक्षांकित प्रत
४) प्रथम नेमणूक आदेश
५) उपशिक्षक / उपशिक्षिका म्हणून कायम नेमणूक आदेश
६) खातेचौकशी नसल्याबाबतचा, बिनपगारी रजा नसल्याबाबतचा दाखला
७) जात वैधता प्रमाणपत्र – साक्षांकित प्रत
८) एस.एस.सी/एच.एस.सी., डी-एड, पदवी, बी-एड यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
९) MS-CIT प्रमाणपत्र
१०) सेवेत कायम नेमणुक आदेश स्थायीत्व प्रमाणपत्र
११) शाळा समितीचा निवड श्रेणी देणेबाबतचा मंजुरी प्रस्ताव
१२) ना देय दाखला व काम समाधानकारक असलेबाबतचा दाखला
चेकलिस्ट इथे पहा
hi
ReplyDeleteHelpful insights! Choosing from the CBSE schools in Hyderabad for 11th and 12th can be tough, but ensuring quality teaching and resources makes all the difference.
ReplyDelete