पूर्व परवानगी (Pre Permission) घेणे आता का अत्यावश्यक आहे?
सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी बांधवांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. अलीकडील शासन निर्णय (GR) नुसार, कोणतीही शैक्षणिक, परीक्षा, प्रशिक्षण, स्पर्धा किंवा इतर शासकीय प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी पूर्व परवानगी (Pre Permission) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक वेळा कर्मचारी ही प्रक्रिया उशिरा करतात किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा आणि योग्य वेळी योग्य प्रक्रिया पूर्ण करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाचे संदर्भ देऊन चक्क GR जीआरच काढला आहे. जी आर वाचा / DOWNLOAD ↴
पूर्व परवानगी म्हणजे काय?
पूर्व परवानगी म्हणजे – तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी (उदा. महा. टी.ई.टी. परीक्षा, प्रशिक्षण, सी. इ. टी) सहभागी होण्यापूर्वी तुमच्या विभागाकडून लेखी परवानगी घेणे. ही परवानगी तुमच्या सेवा नोंदीसाठी आणि प्रशासनिक मान्यतेसाठी अत्यंत महत्वाची असते. आपण MAHA TET आणि CTET या दोन्ही परीक्षेची परवानगी एकत्र ही घेता येते, त्याचे ही EDITABLE format पुढे दिले आहे.
आम्ही दिलेले WORD Format तुमच्या सोयीसाठी आम्ही खाली ↴ CLICK
- 📄 Word Format (Editable)
- 📄 3 वेगवेगळे Files
- ✏️ सहज edit करून वापरता येईल
👉 तुम्ही:
- File Download करा
- तुमची माहिती भरा
- विभागाकडे submit करा
|
📄 WORD EDITABLE FORMAT (Just Download, Edit, Fill Your Info & Print) |
|||
|---|---|---|---|
| 1 | अनुकार्मानिका | DOWNLOAD | |
| 2 | कर्मचारी अर्ज |
|
|
| 3 | नमुना लेटर हेड वर | DOWNLOAD | |
| 4 | **** | *** | |
| ✍️ MAHA TET PREVIOUS YEAR QUESTION PAPER. DOWNLOAD |
|||
💥 Maha TET आणि CTET ची Permission एकत्र Format खाली देला आहे CLICK करा. DOWNLOAD |
कोणासाठी ही माहिती महत्वाची आहे?
ही माहिती विशेषतः:
- शिक्षक (Teacher)
- शासकीय कर्मचारी
- TAIT / परीक्षा देणारे उमेदवार
- प्रशिक्षण घेणारे कर्मचारी
✅ थोडक्यात महत्वाचे मुद्दे (Summary)
- पूर्व परवानगी घेणे आता अनिवार्य आहे
- कोणताही फॉर्म भरण्यापूर्वी परवानगी अर्ज करा
- परवानगी उशिरा मिळाली तरी अर्ज आधी केलेला असावा
- Download केलेले format वापरून अर्ज करा
- चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यास तो रद्द होऊ शकतो
- सरकारी कर्मचारी यांनी ही प्रक्रिया गंभीरतेने घ्यावी

No comments:
Post a Comment