खोप्यामधी खोपा भावार्थ / सरळ अर्थ STD 10th Marathi KhopyaMadhi Khopa

खोप्यामधी खोपा भावार्थ / सरळ अर्थ



1   1)    कवितेच्या अंतिम चार ओळींचा /पंक्तींचा भावार्थ लिहा

2) कवितेच्या प्रथम चार ओळींचा सरळ अर्थ लिहा

3) खालील ओळींचा भावार्थ/ सरळ अर्थ लिहा👇

अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिन

झोका झाडाले टांगला !

 

भावार्थ (सरळ अर्थ) :

प्रस्तुत ओळी खोप्यामधी खोपा या कवितेमधून घेतलेली आहे. ज्यामध्ये कवींनी मनोहारी शब्दचित्र रेखाटले आहे सदर ओळींमध्ये कवी सांगित इच्छितो की सुगरणीने खूप चांगल्या प्रकारे खोपा इनला आहे, असे वाटते कितीने आपल्या पिलासाठी एक झोका झाडाले टांगला आहे.👄 👄

पिल निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव

जीव झाडाले टांगला !

 

भावार्थ (सरळ अर्थ) :

    प्रस्तुत ओळी खोप्यामधी खोपा या कवितेमधून घेतलेली आहे. ज्यामध्ये कवींनी मनोहारी शब्दचित्र रेखाटले आहे सदर ओळींमध्ये कवी सांगित इच्छितो की सुगरणीचे खोपे झुळत्या बंगल्यासारखे आहे, त्यामध्ये पिले झोपली आहेत, सुगरणीचे जीव आपल्या पिलामध्ये आहे तरी तिने  आपले पिले टांगलेल्या खोप्यामध्ये ठेवली आहे जणू आपला जीव झाडाला टांगला आहे.💥 💥

खोपा इनला इनला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी

जरा देख रे मानसा ।

 

भावार्थ (सरळ अर्थ) :

    प्रस्तुत ओळी खोप्यामधी खोपा या कवितेमधून घेतलेली आहे. ज्यामध्ये कवींनी मनोहारी शब्दचित्र रेखाटले आहे सदर ओळींमध्ये कवी सांगित इच्छितो की सुगरणीने सुंदर खोपा विणला आहे. तो खोपा गिक्याचा कोसासारखा दिसत आहे. माणसांनी एका पाखराची कारागिरी पहावी, व सुंदर कारागिरी करावे.

💚 💚

तिची उलूशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुले देले रे देवानं

दोन हात दहा बोटं ।

 भावार्थ (सरळ अर्थ) :

    प्रस्तुत ओळी खोप्यामधी खोपा या कवितेमधून घेतलेली आहे. ज्यामध्ये कवींनी मनोहारी शब्दचित्र रेखाटले आहे सदर ओळींमध्ये कवी सांगित इच्छितो की सुगरणीला एक लहानशी चोच आहे. छोटे दात आणि तेच ओठ आहे. तरीही ती सुंदर करिगिरी करते. माणसाला तर देवाने हात आणि दहा बोटे दिली आहेत. माणसाने निसर्ग वस्तूचा उपयोग करून सुंदर आणि उत्कृष्ट कारागिरी करू शकतो.👿 👿

👇 .اس نظم کی سوالات و جوابات یہاں سے حاصل کریں 💓


No comments:

Post a Comment

आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।