हे महत्त्वाचे Word Format Documents विशेषतः शिक्षक व शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. CTET, TET किंवा इतर कोणतीही Exam / Course / Diploma / Degree पास केल्यानंतर ते सर्व्हिस बुकमध्ये नोंद ( Service Book Entry)
--
--
करण्यासाठी विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते.
ही सर्व अधिकृत नमुना कागदपत्रे (Permission Documents) आपण या Blogger वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करू शकता.




