* स्वमत मध्ये ठराविक वाक्ये . (हिंदी, मराठी )

स्वमत मध्ये ठराविक वाक्ये .

अमराठी काही विद्ध्यार्थाना इयत्ता ९ वी आणि दहावी मध्ये स्वमत लिहिताना खूप कठीण असते म्हणून विद्यार्थी हे प्रश्नांची उत्तरे न लिहिता सोडून देतात, इयत्ता दहावी मध्ये उर्दू मध्यम करिता मराठी विषयामध्ये एकूण ८ गुणांची ४ प्रश्ने विचारली जातात. विद्यार्थी असे प्रश्न लिहावे म्हणून त्या साठी ठराविक वाक्ये बनविले आहे. न लिहिण्यापेक्षा काही लिहिणे बरं, या उद्देशाने मी काही ठराविक वाक्ये जमा केले आहे. जर विद्द्यार्थ्यांकडून याचा सराव घेतला तर ते नक्की हे ठराविक वाक्ये स्वमत मध्ये लिहितील व त्यापुढे थोड फार जरी लिहिलं तर काही न काही गुण नक्की मिळतील. याचा उपयोग अश्याच विद्ध्यार्थांसाठी करावा जें सवतः च्या शब्द संपत्तीवर उत्तर लिहू शकत नाही. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मराठी 👉  DOWNLOAD PDF


हिंदी    👉   DOWNLOAD PDF



No comments:

Post a Comment

आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।