💓(( پیش درس -١ परिपाठ -1 💓
यहाँ से आप pfd भी डाऊनलोड कर सकते है. DOWNLOAD
परिपाठ -1 ((
پیش درس -١
⚫1-प्रेषितवाणी (हदिस)
माननीय अनस (रजि.) यांनी सांगितले, ‘‘ज्ञान दोन प्रकारचे
असते. एक जे ज्ञान जिभेवाटे हृदयात जागा बनवितो. हेच ज्ञान अंतिम निवाड्याच्या
दिवशी कामी येईल. दुसरे जे ज्ञान फक्त जिभेवरच राहते, हृदयापर्यंत पोहोचत
नाही. हे ज्ञान महिमावान व सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या न्यायालयात पुरावा व प्रमाण
बनेल.’’ (हदीस : दारमी)
हदिस का हिंदी अनुवाद.
जरिए दिल में जगह बनाता है, यही वो ज्ञान है जो
हिसाब किताब के दिन काम आएगा. दूसरा वह ज्ञान हैं जो जुबान पर ही
रहता हैं, दिल तक नहीं जाता है. यह ज्ञान महान ,श्रेष्ट अल्लाह के अदालत में सबूत
और सममिति बनेगा.
⚫सुविचार 1=
*पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते. दुसरे
ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.*
त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.
प्रथम त्यात नम्रता असते.
दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो.
तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर
जबरदस्त आत्मविश्वास असतो.
हिंदी अनुवाद
पके हुए फल को 3 लक्षणों से पहचाना
जाता है एक तो वह नरम होता है दूसरे बहुत मीठा होता है और तीसरे उसका रंग बदला हुआ
होता है.
उसी तरह होशियार आदमी की पहचान भी तीन
बातों से करो .
पहली उस में नरमी होती है
दूसरी बोलने में मिठास होते हैं.
तीसरे उसके चेहरे पर जबरदस्त आत्मविश्वास रहता है.
⚫सुविचार 2-
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच
करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
हिंदी अनुवाद
मैं चंदन हूं इसका ऐलान उसको कभी नहीं
करना पड़ता. उसकी खुशबू हवा के साथ खुद ही फैलती है.
⚫कथा -
एका जंगलात एकदा एक गाढव आणि वाघ
भेटतात ।गाढव म्हणतो : निळं गवत किती छान दिसतंय ।
ह्यावर वाघ म्हणतो: गवत हिरवं आहे
निळं नाही।
दोघे खूप वाद घालतात आणि ठरवतात की
जंगलाच्या राजाला विचारू।
सिंह जंगलात मधोमध बसलेला असतो,दोघे तिथे जातात ।
गाढव सिंहाला विचारतो : महाराज गवत
निळं आहे ना।
सिंह म्हणतो हो गवत निळी असते ।
गाढव सिंहाला म्हणतो हा वाघ माझ्याशी
वाद घालत होता की गवत हिरवं आहे म्हणून ।ह्याला काही तरी शिक्षा करा महाराज।
सिंह वाघाला एक वर्ष जेल सूनवतो ।
हे ऐकून गाढव उड्या मारत ओरडत सुटतो
वाघाला एक वर्ष जेल झाली।
वाघ बिचारा सिंहाला विचारतो : गवत तर
हिरवच असतं नाही का।
सिंह वाघाला म्हण्तो तुला शिक्षा
गवताच्या रंगा मुळे नाही मिळाली ,तर तू गाढवाशी
वाद घातलास आणि ते माझ्या पर्यंत आणलस म्हणून झाली।
तू किती हुशार ,चपळ समजूतदार
प्राणी असून तू त्या गाढवाच्या नादी लागलास ।
तात्पर्य:- मूर्ख लोकांशी वाद घालत
बसू नका.
(उपर की कथा का
हिन्दी अनुवाद) -
कहानी-
एक जंगल में एक गधा और एक शेर है रहता
था. गधा बोलता है की नीली घास कितनी खूबसूरत लग रही है ना ?
इस बात पर शेर कहता है घास तो हरी है, निली नहीं दोनों
बहुत बहस करते हैं. और तय करते हैं की जंगल के राजा को पूछेंगे.
जंगल का राजा शेर बब्बर बीचोबीच बैठा हुआ रहता है दोनों भी वहां
जाते हैं और गधा शेर बब्बर को पूछता है महाराज घास तो नीली है ना ??
शेर बब्बर जवाब देता है-हा घास निलि
रहती है.
गधा शेर बब्बर से कहता है की यह शेर मुझ से बह्स
कर रहा था की घास हरी होती है. महाराज इस्को कुछ सजा दो.महाराज उसे एक साल की सजा
सुनाता हैं.
यह सुनकर गधा उछलता हैं की शेर को एक
साल की सजा हो गाई.
शेर,महाराज से पुछता है. घास तो हरी ही
होती हैं. महाराज बोलने लगा तुझे सजा घास के रंग की वजह से नहीं गधे से बहस करने
और उसको मुझ तक लाने के लिए हुई. तू कितना होशियार चालाक समझदार जानवर होने के
बावजूद तो उस गधे से बहस मे लग गया.
सिख- बेवकूफ लोगोंसे बह्स मत करते बैठो.
No comments:
Post a Comment
आपको यह पोस्ट कैसी लगी कमेन्ट जरूर करें।